16 Devotee(s) liked this template
जय गुरुदेव
रुद्रपूजा म्हणजे काय?
रुद्रपूजेचा आपल्या चेतनेवर आणि वातावरणावर खोल प्रभाव पडतो. ही पूजा केवळ एखाद्या व्यक्तीसाठी नाही, तर संपूर्ण समाज, कुटुंब यांच्यासाठी फलदायी असते.
या पूजेत वापरले जाणारे मंत्र समजणे आवश्यक नाही, फक्त श्रद्धेने आणि शांत चित्ताने बसणे महत्त्वाचे असते. रुद्रपूजेत ध्यानाला विशेष महत्त्व आहे. ही पूजा नकारात्मकतेचे रूपांतर सकारात्मकतेत करते.
रुद्रपूजेमध्ये ६ शक्तींचा पूजन केले जाते — गणपती, शिव, विष्णू, सूर्य, शक्ती आणि गुरु तत्व.
ही पूजा पितृ दोष, ग्रह दोष, वास्तु दोष आणि कर्म दोष कमी करून आपल्या आयुष्यात सत्त्वगुण व प्राणशक्ती वाढवते.
ही पवित्र पूजा वेद विज्ञान महापीठ, बंगळुरु येथील स्वामीजी आणि वेद पंडितांद्वारे संपन्न होत आहे.
🙏 आपण सर्वांनी या रुद्रपूजेत सहभागी व्हावे आणि या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा.
Designed with ❤️ by & for AOL Volunteers!